रविवार, 23 अक्तूबर 2016

संदेश

*चलो नांदेड   चलो नांदेड
    बंजारा समाजाचा
 भव्य महामोर्चा*        
* नांदेड जिल्हा*
25 ऑक्टोबर स. 10:00 वा..

* कर्मचारी रजा टाकतील
*व्यापारी दुकाने बंद ठेवतील
*शेतकरी ही सामील होतील.
*शेतमजूर करतील खाडा
*2५ ऑक्टोबर* या तारखेला सारा महाराष्ट्र पाहिल, / बंजारा समाजाचा नांदेड मधील महामोर्चा ......
खंत आहे इतकी वर्ष लागली बंजारा समाज एक व्हायला...
पण..ऐतिहासिक क्षण आहे येत्या  *2५ ऑक्टोबर* या तारखेला...
एक झालाय माझा समाज.. माझ्या सेवालालसाठी,
व्हा साक्षीदार या क्षणाचे..
लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा....
👉

*2५ ऑक्टोबर*
*आयोजक, निमंत्रक :- सर्व बंजारा समाज , गोरसेना*नांदेड जिल्हा*

कोणाच्याही नावावर हा मोर्चा काढला जाणार नाही.
एकच आवाज
।।जय सेवालाल।।

   *मोर्चाला जातांना*

   *मी काय करणार*
■दररोज 100 बंजारा बंधू भगिनी पर्यंत ही माहिती पोहोचवणार
■मोर्चात जास्तीत-जास्त महिला सहभागी होण्यासाठी माझ्या कुटुंबातील महिलांना घेऊन येणार.                
■ कुटुंबासह दाखल होणार
■मोर्चात कोणीही व्यसन करून सहभागी होणार नाही.
■महिला, लहान मुले व वृद्धांना सहकार्य करणार. कुणालाही माझा ञास होणार नाही असेच माझे वर्तन राहील
■मोर्चात झालेला कचरा उचलून कचराकुंडीत टाकणार,रिकाम्या पाण्याच्या बाॅटल,पाऊच आणि पडलेले ग्लास गोळा करण्यासाठी प्रयत्न करणार
■ मला जिथे जागा मिळेल तिथूनच मी चालेल
■मी घाई गडबड करणार नाही
■माता भगिनीना पुढे चालू देईन
■लहान मुले सोबत आणलेल्या माता भगिनींना कोणताही ञास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ
■मोर्चाला सोबत आणलेल्या लोकांना गावाकडे सुखरूप नेण्यासाठी मदत करू व परत जाताना शांततेत जाऊ
■मोर्चाला अत्यंत शांततेत येऊ व गावाकडे परत शांततेत जाऊ.

(सूचना:-कोणीही  स्वतःचे नाव समाविष्ट न करता हा मेसेज बंजारा समाजाच्या अनेक ग्रुपवर  फॉरवर्ड करा).      
जय सेवालाल
*2५ ऑक्टोबर*
* महामोर्चा*
*नांदेड जिल्हा*  विशाल राठोड। 9145044277




कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें